Simhastha Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नानाबाबत शास्त्रार्थ मंथन; प्रयाग येथील कुंभमेळ्यात तारखा जाहीर करणार : शुक्ल

Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा व शाहीस्नानाच्या नाशिकमधील तारखा व मुहूर्त ठरलेला असून, त्याबाबत शास्त्रार्थ मंथन सुरू आहे.
Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Melaesakal
Updated on

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा व शाहीस्नानाच्या नाशिकमधील तारखा व मुहूर्त ठरलेला असून, त्याबाबत शास्त्रार्थ मंथन सुरू आहे. याबाबत पंचांगकर्ते, अखिल भारतीय आखाडा परिषद व साधु-महंतांबरोबर संपर्क सुरू आहे. याबाबत कोणताही चुकीचा निर्णय नको, म्हणून प्रयाग येथील सिंहस्थ कुंभात (१४ जानेवारी) याबाबत तारखा जाहीर करू, असे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले. (simhastha Kumbh Mela at Prayag will announce dates )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.