Ganeshotsav 2024 : निसर्गाच्या कुशीतील देवबांधचे सिद्धिविनायक मंदिर! पंचधातूची एकमेव मुर्ती; देवदर्शनासह पर्यटनासाठी होतेय गर्दी

Latest Ganesh Chaturthi Festival : मोखाडा तालुक्यातील देवबांध हे अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले गणरायाचे स्थान आहे. सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाने श्री सुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राची स्थापना केली आहे.
Siddhivinayak Panchdhatu Idol
Siddhivinayak Panchdhatu Idolesakal
Updated on

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यासह नाशिक आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या व जव्हारपासून ४५, नाशिकपासून इगतपुरीमार्गे ६५ किलोमीटरवर निसर्गाच्या कुशीत वसलेला देवबांध येथील गणेश मंदिराचा निसर्गरम्य परिसर सध्या पर्यटकांनी फुलला आहे.

मोखाडा तालुक्यातील देवबांध हे अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले गणरायाचे स्थान आहे. सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाने श्री सुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राची स्थापना केली आहे. १९८६ मध्ये श्रीगणेश मंदिर बांधण्यात आले आहे. (Siddhivinayak Temple of Deobandh)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.