सिन्नर : सिन्नर नगर परिषदेच्यावतीने शहर व उपनगरात पर्यावरण पूरक मूर्ती विसर्जनासाठी सात ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्याची तयारी केली आहे. तर भाविकांचे प्रबोधन करण्यासह विविध उपाय योजनांसाठी १७ पथकांची नेमणूक करण्यात आली. यात ५९ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (7 Municipal Artificial Pools for Ganesh Visarjan at Sinnar)