Sinnar MIDC Problems: नवीन उपनगरे सापडली समस्यांच्या गर्तेत! शिवाजीनगर विकासाची दुरवस्था, मूलभूत सुविधांसाठी करावा लागतो संघर्ष

Latest Nashik News : ही नव्याने उपनगरे विकसित होत असताना ती समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. शहरालगत विस्तारत असलेल्या याच उपनगरातील समस्यांचा आढावा ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडला जात आहे.
Plight of Shivajinagar Precious. In the photo, the health center is unsanitary and the group's broken chamber. Garbage piled up in the photo and stray dogs there.
Plight of Shivajinagar Precious. In the photo, the health center is unsanitary and the group's broken chamber. Garbage piled up in the photo and stray dogs there.esakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : विडी कारखानदारीमुळे सिन्नरचे नाव राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक उद्योगांनी येथे पाय रोवले. औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेले, समृद्धी महामार्गाने नवीन ओळख मिळालेले सिन्नर शहर झपाट्याने वाढत आहे. चहूबाजूने शहराचे विस्तारीकरण होत असून, नव्याने उपनगरे विकसित होत आहे. मात्र, ही नव्याने उपनगरे विकसित होत असताना ती समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. शहरालगत विस्तारत असलेल्या याच उपनगरातील समस्यांचा आढावा ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडला जात आहे. (Sinnar MIDC Problems midst of problems)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.