जुने नाशिक : टपाल विभागाच्या पार्सल सेवेमुळे शंभरहून अधिक देशांमध्ये दिवाळी फराळाचा स्वाद दरवळत आहे. त्यातून विभागास चांगला महसूल प्राप्त होतच आहे. परदेशातील भारतीय बांधवांना फराळाचा आस्वाद, मायेचा सहवास अनुभवास मिळत आहे. (Special counter for snacks in postal department)