SPPU Pune University : संशोधन केंद्र, नवीन अभ्यासक्रमांच्‍या मान्‍यता प्रस्‍तावाची 30 पर्यंत मुदत!

Nashik News : या संदर्भात पुणे विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. अस्‍तित्‍वात असलेल्‍या संशोधन केंद्रामध्ये नवीन विषय, अभ्यासक्रम सुरू करणे किंवा नवीन संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्‍ताव मागविले आहेत.
SPPU News
SPPU News esakal
Updated on

नाशिक : संलग्‍नित महाविद्यालयांमध्ये नवीन संशोधन केंद्र, संशोधन केंद्रामध्ये नवीन विषयाच्या समावेशासह अभ्यासक्रमांच्‍या मान्‍यतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रस्‍ताव मागविले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचे प्रस्‍ताव सादर करण्यासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सध्याचे अभ्यासक्रम नूतनीकरण, स्‍थायी संलग्‍नीकरण, नैसर्गिक वाढीसाठी प्रस्‍ताव सादर करायचे आहेत. (Pune University Research Centre Deadline for proposals for new courses up to 30)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.