Nashik Stray Dog : सिडकोत भटक्या कुत्र्यांची दहशत; कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी

Latest Nashik News : सिडको परिसरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून अशा कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Stray dogs roaming in the area.
Stray dogs roaming in the area.esakal
Updated on

नाशिक : सिडको परिसरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून अशा कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अशा मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना प्रशासनाने पकडून त्यांना बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सिडको परिसरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे परिसरातील लहान बालकांचे तसेच वृद्धांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. (Stray dog menace in cidco Locals demand to settle dogs )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.