SSC-HSC Supplementary Exam Results : दहावीत 52.06 टक्‍के, बारावीत 36.86 टक्‍के उत्तीर्ण; पुरवणी परीक्षांचे निकाल जाहीर

Exam Results : जुलै, ऑगस्‍टमध्ये घेण्यात आलेल्‍या इयत्ता दहावी, बारावीच्‍या पुरवणी परीक्षांचे निकाल शुक्रवारी (ता. २३) जाहीर झाले.
SSC HSC Board exam
SSC HSC Board exam esakal
Updated on

SSC-HSC Supplementary Exam Results : जुलै, ऑगस्‍टमध्ये घेण्यात आलेल्‍या इयत्ता दहावी, बारावीच्‍या पुरवणी परीक्षांचे निकाल शुक्रवारी (ता. २३) जाहीर झाले. दहावीच्‍या परीक्षेत एक हजार ३८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ५२.०६ टक्‍के लागला. बारावीत एक हजार ३४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्‍केवारी ३६.८६ इतकी आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्‍यान, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्‍टदरम्‍यान झाली होती. (Supplementary Exam Results Announced)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.