Nashik Bribe Crime : लाचखोर तलाठ्यास रंगेहाथ पकडले; 2 हजार रुपये स्वीकारताना घेतले ताब्यात

Latest Nashik News : पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
Nashik Bribe Crime
Nashik Bribe Crimeesakal
Updated on

निफाड : व्यापारी गाळा विकत घेतल्यानंतर फेरफारची नोंद मंडल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तलाठी आसिफ अनिस पठाण (वय ५२, सज्जा- पिंपळस रामाचे) याच्याकडे जळगाव (ता. निफाड) येथील तलाठी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे. (Talathi bribe giver was detained while accepting 2 thousand rupees )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.