SAKAL Exclusive : नव्याची कुठलीही सुरूवात अनेकांसमोर आव्हानात्मक असते. त्याचे भविष्यात काय चांगले-वाईट परिणाम होतात, यापेक्षा एखाद्या व्यवसायात अथवा क्षेत्रात सातत्य ठेवणेच यशाचे गमक असते. ओझरच्या टेक्स्टाईल व्यवसायाचेही तेच झाले आहे. सुरवातीला स्थानिक बाजारपेठांवर परिणाम होईल, अशी खंत व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र याच व्यवसायाने उत्तर महाराष्ट्रातील असंख्य कापड व्यावसायिकांची सोय केली आहे. येथे दिवसेंदिवस वाढणारा गावचा पसारा. (Tambat Ozar has become textile hub of North Maharashtra )