Nashik Water Crisis: पाऊस सुरू पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचाच आधार! जिल्ह्यात 526 मिमी पाऊस; पूर्व भागात अद्यापही जलस्रोत कोरडेच

Water Crisis : जिल्ह्यात ५२६ मिमी पाऊस पडला असला तरी पूर्व भाग मात्र अजूनही पावसासाठी असूसलेला आहे. परिणामी विहिरी व कूपनलिका तसेच गावोगावच्या पाणीपुरवठा योजनाही अनेक ठिकाणी सुरू झाल्या नसल्याने टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागत आहे.
Citizens filling water as the drinking water tanker arrives.
Citizens filling water as the drinking water tanker arrives.esakal
Updated on

येवला : पावसाळ्याचा तिसरा महिना सुरू झाला आहे. श्रावण सरीच्या रूपात संततधार पाऊस पडला असला तरी अद्याप भूजल पातळीत वाढ होऊन जलस्रोतांना पाणी आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहा तालुक्यात सव्वा दोन लाख नागरिकांना अद्यापही टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. (Tankers only support for drinking water 526 mm rainfall in district)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.