Nashik News : सोशलमिडीयावरील दहावी, बारावी परीक्षांचे ते वेळापत्रक खोटे

Latest Nashik News : दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक खोटे असल्‍याचे महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्‍पष्ट केले आहे.
Fake News
Fake News esakal
Updated on

नाशिक : सध्या विविध सोशलमिडीयावर फिरत असलेले इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक खोटे असल्‍याचे महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्‍पष्ट केले आहे. मंडळाने अद्यापपर्यंत अंतिम वेळापत्रक जाहीर केलेले नसल्‍याचेही सूचनापत्रकाद्वारे कळविले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये राज्‍यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी, बारावीच्‍या लेखी परीक्षा घेतल्‍या जाणार आहेत. (timetables of 10th and 12th exams on social media are fake )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.