नाशिक : कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या १२ ते १४ वयोगटातील लसीकरणात (Vaccination) नाशिक राज्यात अव्वल आले आहेत. (Nashik tops in vaccination of children in State Nashik Positive News)
वयोगटात पहिला डोस १ लाख ८७ हजार ७४९ बालकांनी घेतला असून, त्याची टक्केवारी ८४. ६० आहे. तर, १ लाख ३ हजार ५५९ बालकांना दुसरा डोस (४६. ६८ टक्के) आहे. हे प्रमाण लक्षात घेता राज्य क्रमवारीत नाशिक जिल्हा अव्वल ठरला आहे. १२ ते चौदा वयोगटातील लसीकरणाचा पहिला ५ लाख ८० हजार १३० ( ८८. ४९ टक्के) जणांना पहिला डोस दिला गेला. राज्यात अठरा वयोगटात ४६ लाख ७४ हजार ४४६ जणांना, तर दुसरा डोस ३९ लाख ३४२१३ जणांना देण्यात आला. राज्य क्रमवारी १५ आहे. १५ ते १७ वयोगट पहिला डोस २३७३०६ असून ६९. १४ टक्के प्रमाण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.