Nashik Traffic Rules Break : ट्रिपलसीट दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेचा बडगा!

Nashik News : गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक शाखेने ट्रीपलसीट दुचाकीवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, यादरम्यान सुमारे ५० हजारांचा दंडही वसूल केला आहे.
Traffic Police action on Triple Seat Driver
Traffic Police action on Triple Seat Driveresakal
Updated on

Nashik Traffic Rules Break : शहरातील बेशिस्त वाहन चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक शाखेने ट्रीपलसीट दुचाकीवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, यादरम्यान सुमारे ५० हजारांचा दंडही वसूल केला आहे. (Traffic Department action on triple seat bike riders)

 ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करताच, इ-चलानद्वारे ऑनलाईन दंड ठोठावला आहे.
‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करताच, इ-चलानद्वारे ऑनलाईन दंड ठोठावला आहे. esakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.