Nashik PESA Strike : पेसा भरतीला स्थगितीमुळे चक्का जाम आंदोलन; 2 दिवसांपासून नाशिक-सापुतारा-कळवण मार्गावरील वाहतूक ठप्प...

PESA Strike : पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची भरती सरळ सेवा नियमा प्रमाणे तात्काळ व कायम स्वरुपी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत चक्का जाम आंदोलन सलग दुसऱ्या दिवसापासूनही सुरुच आहे.
traffic to Gujarat state stopped for 2 days
traffic to Gujarat state stopped for 2 days esakal
Updated on

वणी : वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने राज्यातील अनुसुचित जमाती पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची भरती सरळ सेवा नियमा प्रमाणे तात्काळ व कायम स्वरुपी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत चक्का जाम आंदोलन सलग दुसऱ्या दिवसापासूनही सुरुच आहे. त्यामुळे नाशिक - सापुतारा - कळवण मार्गावरील माल व प्रवाशी वाहतुक ठप्प झाली आहे. राज्य शासनाने 17 संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. (traffic to Gujarat state stopped for 2 days due to pesa strike )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.