Nashik Traffic Rule Break : इंदिरानगरमधील सिग्नल उरली नावालाच! नियम पायदळी; सिग्नल तोडून प्रवास

Latest Nashik News : पखाल रोड आणि इंदिरानगरच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावर असणारे सिग्नल अक्षरशः नावाला राहिले आहेत.
Vehicles driving recklessly during red signal.
Vehicles driving recklessly during red signal.esakal
Updated on

इंदिरानगर : पखाल रोड आणि इंदिरानगरच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावर असणारे सिग्नल अक्षरशः नावाला राहिले आहेत. वाहनचालक बिनधास्तपणे सिग्नल तोडून प्रवास करत आहेत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. इंदिरानगर येथील कलानगर चौकातील सिग्नल ग्रीन होण्याची वाट सहसा बघितली जात नाही. जणू काही येथे सिग्नलच नाही अशा आविर्भावात केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी वाहनेदेखील दामटली जातात. अशीच परिस्थिती साईनाथनगर चौफुलीवर असलेल्या सिग्नलजवळ आहे. (Travel by breaking signal rule in Indira Nagar )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.