Supriya Sule : येथील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. विद्यमान व माजी आमदारांनी उमेदवारी गृहीत धरुन अनौपचारिक प्रचार सुरु केला आहे. अद्याप युती-आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नाही. त्यामुळे तिकिटाची दावेदारी कितपत फळास येते, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे. मात्र, सोमवारी नाशिक येथील कार्यक्रमा सुप्रिया सुळे यांनी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांना राखी बांधल्याने निफाडच्या राजकारणात राजकीय ट्विस्ट आला नाही तरच नवल. (Twist in Niphad politics due to Supriya Sule )