Sinnar MIDC Problem : उद्योगभवन उपनगर विकासापासून दूर; पाणीप्रश्न गंभीर, रस्त्यावर मोठमोठी खड्डे अन् पथदीपांची व्यवस्था नाही

Latest Nashik News : दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत चालला आहे. शहरापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर उद्योगभवन उपनगर वसाहत आहे.
As there is no sewage system in the area, the sewage flowing from the road. heap of garbage created on the road due to the irregular clockwork.
As there is no sewage system in the area, the sewage flowing from the road. heap of garbage created on the road due to the irregular clockwork.esakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर ः दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत चालला आहे. शहरापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर उद्योगभवन उपनगर वसाहत आहे. तिला अयोध्यानगर म्हणून ओळखले जाते. माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत असल्याने येथील कर्मचारीवर्ग प्रामुख्याने या उपनगरात वास्तव्य करत आहे. याशिवाय सिन्नरच्या ग्रामीण भागातील काही कुटुंबही या उपनगरात स्थायिक झाले आहेत. (Udyog Bhavan suburban development water problem is there big potholes on road and there is no system of street lights )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.