Nashik Unseasonal Rain Damage: जिल्ह्यात 38 हजार 554 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त! अवकाळीने एक दिवसात होत्याचे नव्हते झाले

Latest Heavy Rain News : यात मका, सोयाबीन, भात, कांदा, द्राक्षे व डाळिंब पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Dhulgaon (Yewla) Harvested Maize & Soybean waterlogged due to rain & split shoots of harvested Maize due to continuous rain.
Dhulgaon (Yewla) Harvested Maize & Soybean waterlogged due to rain & split shoots of harvested Maize due to continuous rain. esakal
Updated on

Nashik Unseasonal Rain Damage : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून, शनिवारी (ता. १९) दुपारनंतर रात्री बारापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. चांदवड, देवळा, बागलाण, पेठ व इगतपुरी येथे सर्वाधिक फटका बसला. यात मका, सोयाबीन, भात, कांदा, द्राक्षे व डाळिंब पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Crops on 38 thousand 554 hectares in district destroyed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.