Vadhavan Port Project : रोजगार, उद्योगातून नाशिकची ‘समृद्धी’; 2034 नंतरच्या 5 वर्षांत ‘जीडीपी’त एक टक्के वाढ

Vadhavan Port : वाढवण बंदरामुळे १२ लाख लोकांना थेट रोजगार मिळेल, तर अप्रत्यक्ष रोजगाराची संख्या एक कोटीपेक्षा अधिक राहील.
Vadhavan Port
Vadhavan Portesakal
Updated on

Vadhavan Port Project : महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बंदर जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)पेक्षा तीनपट अधिक क्षमता असलेल्या वाढवण बंदरामुळे १२ लाख लोकांना थेट रोजगार मिळेल, तर अप्रत्यक्ष रोजगाराची संख्या एक कोटीपेक्षा अधिक राहील. कौशल्याधिष्ठित रोजगार आणि घोटी ते वाढवण हा ‘समृद्धी महामार्ग’ नाशिकच्या उद्योगाला समृद्ध करणारा आहे. निफाड साखर कारखान्याच्या १०८ एकरवर ‘जेएनपीटी’ने ड्रायपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (Vadhavan Port Project Prosperity of city through employment industry)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.