Nashik Vidhansabha: NCPचा आठवा आमदार कोण? भुजबळांच्या वक्तव्याने इच्छुकांच्या भुवया उंचावल्या; समीर भुजबळांच्या उमेदवारीचे संकेत

Latest Vidhan Sabha Election 2024 News : त्यांच्या पक्षाकडे सात जागा असताना, आठवा आमदार कोण, याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

Nashik Vidhansabha : विधानसभा निवडणुकीत जागावाटप होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने त्र्यंबकेश्‍वर येथून जिल्ह्यातील प्रचाराचा नारळ फोडला. या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे आठ आमदार निवडून आणणार असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या पक्षाकडे सात जागा असताना, आठवा आमदार कोण, याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Nashik Vidhan sabha 2024 NCP eighth MLA)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.