Nashik Vidhan Sabha Code of Conduct : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील आजी-माजी लोकप्रतिनिधींना देण्यात आलेले पोलीस संरक्षण हटविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर शहर गुन्हेशाखेने सदरील संरक्षण काढून घेतले आहे. (protection of people representatives removed)