Nashik : विष्णूनगर बनतेय कांदा व्यापाऱ्यांचे गाव! शेतकऱ्यांच्या वीसपेक्षा अधिक मुलांनी निवडला मार्ग; स्थानिक शेतकऱ्यांना फायदा

Onion Traders Village : शेतकऱ्याला पिकविता येते, पण विकता येत नाही हा शेतकऱ्यांना असलेला ठपका या जिगरबाज मुलांनीच खोडून काढला आहे.
Sheds erected for onion packing. In the second photograph, businessman Kamlakar Shinde packing onions.
Sheds erected for onion packing. In the second photograph, businessman Kamlakar Shinde packing onions.esakal
Updated on

विंचूर : विंचूर उपबाजार समितीमध्ये विष्णूनगर येथील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांची मुले कांदा व्यापारी झाले असून चांगला व्यापार करत आहेत. शेतकऱ्याला पिकविता येते, पण विकता येत नाही हा शेतकऱ्यांना असलेला ठपका या जिगरबाज मुलांनीच खोडून काढला आहे. (Vishnunagar becoming village of onion traders)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.