SAKAL Exclusive : ‘आट्या’च्या खेळात पाण्याचा तोटा! नियोजनाअभावी पावसाळ्यातही नाशिककर तहानलेलेच

Latest Nashik Water shortage News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरण फुल्ल असताना विविध भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
water shortage
water shortagesakal
Updated on

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरण फुल्ल असताना विविध भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. विशेष करून सातपूर व सिडकोत अधिक असमान व कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यात पाणीटंचाईच्या प्रश्‍नावर महापालिकेवर तब्बल सात मोर्चे धडकले. यातील काही मोर्चे राजकीय स्टंटबाजीचा प्रकार होता, तर काही खरोखरच पाण्यासंदर्भातील व्यथा मांडणारे होते. समस्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ ने केला. त्यातून काही बाबी ठळक समोर आल्या आहेत. यात महत्त्वाची समस्या वितरण व्यवस्थेतील दोष दिसून आले. (water shortage Due to lack of planning citizen remains thirsty even during monsoon )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.