Nashik News : सिमेंट बंधारा फुटल्याने पाणीटंचाईचा प्रश्न; दारणानदी पात्रातील दौंडत-मानिखांब सिमेंट बंधाऱ्याची स्थिती

Nashik : पाणीपुरवठा योजनेला घरघर लागण्याची चिन्ह भविष्यात काही महिन्यात पाणी टंचाईमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागणार आहे.
The Darna riverbed has become dry due to the breaking of the cement embankment
The Darna riverbed has become dry due to the breaking of the cement embankmentesakal
Updated on

Nashik News : दारणानदी पात्रातील दौंडत-मानिखांब शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचा काही भाग भरतीच्या पाण्याने वाहून गेल्याने दोनही गावच्या पाणीपुरवठा योजनेला घरघर लागण्याची चिन्ह भविष्यात काही महिन्यात पाणी टंचाईमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागणार आहे. याकडे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. दौंडत-मानिखांब शिवारातील सिमेंटच्या बंधाऱ्यामुळे आवर्तने सोडली तरी पिण्यासाठी पाणी अडवल्याने शिल्लक राहत. (nashik Water shortage issue due to bursting of cement embankment in darna river marathi news)

सध्या नदीपात्र कोरडेठाक पडल्याने पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीमधील साठा कमी झाला आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी वापरता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. शेतीसाठी पाणी न वापरता देखील सिमेंट बंधारा तुटल्याने व नदीपात्र उथळ झाल्याने त्यातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना आवाहन करण्याचे आवश्यकता आहे. सदर सिमेंट बंधारा तुटल्याने पाच ते सहा गावांना होणारा फायदा आज घडीला प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. (latest marathi news)

The Darna riverbed has become dry due to the breaking of the cement embankment
Nashik News : दिव्यांग योगेश एका हाताने तयार करतोय कांदा चाळ

''सिमेंट बंधारा हा तीन-चार वर्षापूर्वी तुटल्याने नदीपात्रात पाणीसाठा राहत नसल्याने पशुधनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना विकत टॅकरद्वारा पाणी घ्यावे लागणार आहे. प्रशासनाने तातडीने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी.''- हरीश चव्हाण,माजी सरपंच,मानिखांब

The Darna riverbed has become dry due to the breaking of the cement embankment
Nashik News : मिरवणुक मार्गावर मनपातर्फे अतिक्रमण निर्मुलन मोहीम; पथक माघारी फिरताच अतिक्रमण जैस थे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()