येवला : फेब्रुवारी - मार्च महिन्यापासून टंचाईच्या झळा सहन करत कधी चार तर कधी पाच दिवसाआड पाणीपुरवठाची सवय झालेल्या येवलेकरांना आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पालखेड कालव्याचे आवर्तन मिळाल्याने हा बदल झाला आहे. (Nashik Water supply to yeola city every 3 days)