Students Uniform: कापड मिळाले गणवेश शिवून कधी मिळणार? विद्यार्थी अन पालकांना प्रतीक्षा; अडीच महिन्यानंतर कापड प्राप्त

Nashik School Students Uniform : अडीच महिन्यांनी का होईना कापड मिळाले. परंतु, आता गणवेश कधी मिळणार हा नवा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
NMC School
NMC Schoolesakal
Updated on

Nashik School Students Uniform : शाळा सुरू होऊन अडीच महिने उलटल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाला शालेय गणवेशाचे कापड उपलब्ध झाले आहे. अडीच महिन्यांनी का होईना कापड मिळाले. परंतु, आता गणवेश कधी मिळणार हा नवा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. (uniform Students parents Received cloth after two half months)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.