Nashik Kalaram Mandir: श्री काळाराम कुणाकुणाला पावणार? PM मोदींपासून एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार चरणी लीन

Politicians Visit Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतल्याने राजकारणाच्या दृष्टीने श्री काळारामाचे महत्त्व वाढले आहे.
Eknath Shinde Raj Thackeray Uddhav Thackeray Ajit Pawar PM Modi visited Kalaram Temple
Eknath Shinde Raj Thackeray Uddhav Thackeray Ajit Pawar PM Modi visited Kalaram Templeesakal
Updated on

नाशिक : प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीचे धार्मिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. आता नाशिकची ओळख धार्मिक शहरांबरोबरच राजकारणाचे प्रमुख केंद्र म्हणूनही होत आहे, ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरामुळे. देशभरातील राजकारणातील मोठ्या नेत्यांकडून श्री काळारामाचे दर्शन घेतले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतल्याने राजकारणाच्या दृष्टीने श्री काळारामाचे महत्त्व वाढले आहे. (Nashik Politicians Visit Kalaram Temple)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.