World Coconut Day 2024 : नारळाची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय ‘वन टाइम इन्व्हेस्टमेंट’; खर्च कमी, उत्पादन अधिक

World Coconut Day : हाताएवढ्या नारळाचे फायदे बघितले तर, स्वयंपाकघरापासून ते औषधे, सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या वस्तू असे अगणित फायदे आहेत.
Coconut trees in Devare's farm.
Coconut trees in Devare's farm.esakal
Updated on

World Coconut Day 2024 : हाताएवढ्या नारळाचे फायदे बघितले तर, स्वयंपाकघरापासून ते औषधे, सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या वस्तू असे अगणित फायदे आहेत. नारळ पाणी, नारळाचे दूध, खोबरे, खोबऱ्याचे तेल, सालापासून कोको पावडर, करवंटीपासून शोभेच्या वस्तू, झाडाच्या पानांपासून टोपल्या, खराटा, चटई, छत विणण्यासाठी उपयोग केला जातो. थोडक्यात ‘नारळ एक फायदे अनेक’ अशी नारळाची व्याख्या करता येईल. (World Coconut Day Coconut farming is becoming one time investment for farmers )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.