राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याकडे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सुटणार असून तब्बल नऊ ते दहा जण इच्छुक असल्याने कोणाच्या नावावर शिक्कामोर्तत होते यावर पुढील गणिते ठरणार आहेत. (Yeola Assembly Development caste equations decisive)