Nashik ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळा सौरऊर्जेने उजळणार; पहिल्या टप्यांत 92 शाळा प्रकाशमान

ZP School : जिल्हा परिषदांच्या शाळा बिल भरू शकत नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होतो. तर, काही शाळांना वीजजोडणी मिळालेली नव्हती.
Solar panels installed on the roof of Zilla Parishad School.
Solar panels installed on the roof of Zilla Parishad School.esakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP School : जिल्हा परिषदांच्या शाळा बिल भरू शकत नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होतो. तर, काही शाळांना वीजजोडणी मिळालेली नव्हती. अशा १८७ शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळांचे सौरऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १८७ शाळांमध्ये सोलर यंत्रणा बसविण्यात येत आहे. (Zilla Parishad schools will be lit by solar energy )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.