Nashik ZP School Promotion : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत रखडलेल्या मुख्याध्यापक पदोन्नत्यांना मुहूर्त लागला असून, शुक्रवारी (ता. ९) जिल्ह्यातील २३९ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. यात तीन दिव्यांग शिक्षकांचाही समावेश आहे. (239 teachers became Principals in district)