Nashik Crime: कांदा व्यापाऱ्याला 15 लाखांचा गंडा; खरेदी करूनही रक्कम न दिल्याने गुन्हा दाखल

Money Crime
Money Crimeesakal
Updated on

सोग्रस : चांदवड येथील कांदा व्यापाऱ्याकडून जून २०१९ पासून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत वेळोवेळी १४ लाख ७१ हजार १०८ रुपयांचा कांदा खरेदी करून हरियानाच्या व्यापाऱ्याने रक्कम दिलेली नाही.

या फसवणूक प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Onion trader extorted 15 lakhs case registered for not paying amount despite purchase Nashik Crime)

Money Crime
Jalgaon Crime: चाळीसगावात 11 किलोचे ड्रग्ज जप्त; भिवंडी येथील 23 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात

याबाबत नमन गौतमकुमार डोंगरवाल (रा. चांदवड) या व्यापाऱ्याकडून पंडित अतुल शर्मा (खांडसा रोड, सब्जी मंडी, गुरुग्राम, गुडगाव, हरियाना) या व्यापाऱ्याने १४ लाख ७१ हजार १०८ रुपयांचा कांदा खरेदी केला.

नमन डोंगरवाल व त्यांचे बंधू या व्यापाऱ्याकडे पैशाची मागणी करीत होते. मात्र, पंडित शर्मा याने पैसे देण्यास टाळाटाळ केली व डोंगरवाल बंधूंना शिवीगाळ केल्याची तक्रार नमन डोंगरवाल यांनी दिली होती. त्यानुसार चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Money Crime
Buldhana Crime : शाळकरी विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()