Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं कारण काय?

Nashik trimbakeshwar Latest News : ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी तरुण संशयितरित्या फिरत असल्याची स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
10 youth detained in trimbakeshwar
10 youth detained in trimbakeshwar
Updated on

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी तरुण संशयितरित्या फिरत असल्याची स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून या मुस्लिम तरुणांची चौकशी केली जात आहे. ब्रम्हगिरी भागात थांबून फोटो, व्हिडीओ काढल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांच्या हलचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या भागात ट्रेकिंगसाठी आल्याची तरुणांकडून पोलिसांना त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.