Sakal Cake Workshop : ‘SIILC’तर्फे व्यावसायिक केक कार्यशाळा

बेकरी उद्योगात बनणाऱ्या विविध पदार्थांमध्ये केकला मोठी मागणी असते. कोणताही उत्सवी प्रसंग केक शिवाय साजरा होत नाही.
Cake
Cakeesakal
Updated on

Sakal Cake Workshop : बेकरी उद्योगात बनणाऱ्या विविध पदार्थांमध्ये केकला मोठी मागणी असते. कोणताही उत्सवी प्रसंग केक शिवाय साजरा होत नाही.

घरातल्या घरात उत्तम प्रतीचा केक बनवणे आणि छोट्या स्वरूपात त्याचा व्यवसाय करणे शक्य आहे. ()

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्पेशल केक तयार करण्यास शिकवणारी व त्याचा व्यवसाय कसा सुरु करावा, व्यवसायाचा विस्तार कसा करावा याबाबत माहिती देणारी एक दिवसीय कार्यशाळा ‘एसआयआयएलसी’तर्फे शनिवार (६ जानेवारी) रोजी नाशिक येथे आयोजिली आहे.

यामध्ये केक तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, कृती, आवश्यक यंत्रसामग्री, गुणवत्ता नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.

Cake
SAKAL Workshop : प्रात्यक्षिकांसह जाणून घ्या व्यावसायिक मसाले बनविण्याचे तंत्र! या तारखांना मिळेल प्रशिक्षण

कार्यशाळेत ब्राउनी, चॉकलेट ट्रफल, रसमलाई, रेड वेल्वेट यासह प्लम केक, स्विस केक व मावा केक इत्यादी स्पेशल केक प्रात्यक्षिकासहित शिकवण्यात येणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार रुपये.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्कः ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२.

कार्यशाळेचे ठिकाण ‘सकाळ’ कार्यालय, सातपूर इंडस्ट्रिअल इस्टेट, त्र्यंबक रोड, नाशिक

Cake
Sakal Workshop : सुरु करा स्वतःचा कोल्ड स्टोअरेज व पॅक हाऊस व्यवसाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.