विरगावपाडे परिसरात पावसाचा जोरदार दणका; शेतात साचले पाणीच पाणी

पेरणी झाल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी काळजीत पडला होता.
Agriculture
Agriculture esakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : विरगावपाडे (ता. बागलाण) परिसरात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले. तर खोळंबलेल्या पेरण्यांना गती येणार आहे. या पावसामुळे शेतात पाण्याचे तळे साचले होते. दिवसभर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतीकामांना वेग येणार आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी काळजीत पडला होता. आता वेळेवर पाऊस झाल्याने पिके सुधारतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Agriculture
विमान कंपन्यांना नाशिकचे पार्किंग; मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी खर्चीक
Agriculture
नकारात्मक वृत्तीच्या कंटाळवाण्या जोडीदाराला कसं सुधाराल ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.