SAKAL Impact: सोयगावी गटार खोदलेल्या रस्त्याचे काम सुरू; युवकांचे गांधीगिरीने खड्ड्यात वृक्षारोपण

In front of the Marathi school in the locality, the work of the dug road for sewerage has started.
In front of the Marathi school in the locality, the work of the dug road for sewerage has started.esakal
Updated on

SAKAL Impact : सोयगाव भागातील जिल्हा परिषद शाळेसमोरील सोयगाव भागातील रस्त्यावर गटार कामासाठी खोदलेला खड्डा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.

या संदर्भात ‘सकाळ’मध्ये रविवारी (ता. १०) वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित यंत्रणा खडबडून कामाला लागली. (SAKAL Impact Sewer dug road work started in Soygavi Plantation of trees in Gandhigiri pit by youth nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

In front of the Marathi school in the locality, the work of the dug road for sewerage has started.
Unity: अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद ए मिलाद’ची मिरवणूक! चांदोरीत मुस्लिम समाजबांधवांचा ऐतिहासिक निर्णय

दरम्यान, सोयगाव गावठाणमधील गिरणा स्टील ते सोयगाव मराठी शाळेसमोर गावातील गटार तुंबल्याने गटारीचे पाणी प्रवाहित करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात या भागातील युवकांनी रविवारी सकाळी गांधीगिरी करत वृक्षारोपण करत असताना तिथे काम करणारी यंत्रणा आल्यावर थोडी गडबड झाली.

या युवकांनी संबंधित यंत्रणेला आठ दिवसांत काम करण्याचा अल्टिमेटम दिला. त्यानंतर संबंधित खड्डा पुन्हा आजूबाजूला खोदून गटार प्रवाहित करण्यासाठी काम सुरू केले. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महिनाभरापासून रखडलेल्या कामाची सुरवात झाल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले.

In front of the Marathi school in the locality, the work of the dug road for sewerage has started.
Nashik News: बाणगंगेला गंगापूर कालव्याचे पाणी सोडण्याची वेळ! नदीकाठच्या 8 गावांना मोठा दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.