SAKAL Drawing Competition 2023 : तीन पिढ्या रमल्या सप्तरंगाच्या दुनियेत !

Sakal Drawing Competition 2023
Sakal Drawing Competition 2023esakal
Updated on

नाशिक : संपूर्ण जगाला ऊर्जा प्रदान करणारी सूर्य देवता नुकतीच उत्तरायणाच्या प्रवासाला निघाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीचे बोचरेपण काहीसे क्षीण झाले.

अशा आल्हाददायक वातावरणाने भारलेल्या सकाळी रविवारची सुटी असूनही पालक अन्‌ विद्यार्थ्यांनी शहरासह जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये गर्दी केली.

निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’तर्फे झालेल्या चित्रकला स्पर्धेचे. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धेत विद्यार्थी-पालक अन आजी-आजोबा अशी तीन पिढ्यांचा सहभाग राहिला. एकमेकांचा उत्साह वाढवणारा अन्‌ प्रचंड ऊर्जा देणाऱ्या स्पर्धेत तीनही पिढ्यांकडून रेषा-सप्तरंगाच्या दुनियेत रमल्या. (Sakal Painting Competition Spontaneous participation from urban as well as rural and tribal areas Busy schools on holidays Nashik News)

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Sakal Drawing Competition 2023
SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व

नाशिकसह जिल्ह्यातील शहरांप्रमाणेच ग्रामीण आणि आदिवासी भागातून स्पर्धेला उस्फुर्त सहभाग मिळाला. सुटीदिवशी शाळा गजबजल्या होत्या. इयत्ता वर्गाप्रमाणे वयोगटनिहाय सहा गटांमध्ये ही स्पर्धा झाली.

त्यात पहिली ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व आजी-आजोबांचा समावेश होता. वेगवेगळ्या गटातील स्पर्धकांनी उत्साहाला तल्लीनतेचे कोंदण देत स्पर्धेचा आनंद घेतला. काहींचा हा पहिलाच अनुभव होता, तर काहींनी अनेक वर्षांनंतर आपल्या पाल्यासोबत, नातवंडांसोबत पुन्हा एकदा त्याच आनंदाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, काही केंद्रां…

Sakal Drawing Competition 2023
Petrol Price News : सर्वसामान्यांना धक्का! 'पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()