Market Committee Election | पुर्ण ताकदीनीशी बाजार समिती निवडणूक लढविणार : शिरीष कोतवाल

Shirish Kotwal during a discussion with office bearers and workers regarding the election of Agricultural Produce Market Committee.
Shirish Kotwal during a discussion with office bearers and workers regarding the election of Agricultural Produce Market Committee.esakal
Updated on

चांदवड (जि. नाशिक) : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून योग्य प्रस्ताव आला तर त्यावर सकारात्मक विचार करून आघाडी करू. तालुक्याच्या विकासासाठी जे सोबत येतील त्यांच्यासोबत तर जे सोबत येणार नाही त्यांच्या विरोधात तालुक्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पॅनल तयार करून बाजार समितीच्या हितासाठी लढू व शेतकऱ्यांचे पॅनल तयार करू असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केले. (Shirish Kotwal statement regarding Bazar Samiti will contest elections with full strength nashik news)

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी चांदवड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बाजार समितीची निवडणूक पुर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी, सरपंच उपसरपंच, अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव शिवाजी कासव, भीमराव निरभवने, माधव पवार, अरुण पगार, दत्तू मामा ठाकरे, विलास निकम, बाबाजी वाघचौरे, खंडू साठे, आनंदा ससांरे, भरत ठाकरे, मनोज किरकाडे, शिवाजी निकम, भीमराव जेजूरे, विजय कुंभार्डे, संपतराव वक्ते, संजय जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Shirish Kotwal during a discussion with office bearers and workers regarding the election of Agricultural Produce Market Committee.
Nashik News : रानमळ्यात बहरला नवचैतन्यदायी पळसराज!

यावेळी भीमराव जेजुरे, समाधान जामदार, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, पंकज दखणे, भीमराव निरभवने, शंकर शिरसाठ, बापू शिंदे, विश्वनाथ ठोके, खंडेराव सोमवंशी, भरत ठाकरे, संपतराव वक्ते, विजय कुंभार्डे, ज्ञानेश्वर जाधव, भारत ढगे, कैलास सावकार, पप्पू कोतवाल, निरंजन जाधव, कांतिलाल निकम, संजय कोल्हे,

बाळासाहेब गांगुर्डे, अशोक जाधव, राजेंद्र गिडगे, विलास निकम, अरुण पगार, सागर निकम, दिपांशू जाधव, भाऊसाहेब शेलार, केशव आघाव, शंकर शिरसाठ, शंकर शिरसाठ, भाऊसाहेब जाधव, रतन ठोके, किसनराव जाधव, भगवान शिंदे, बबन गांगुर्डे, भागीनाथ आहेर, प्रकाश बनकर, दिलीप देवरे, कैलास सावकार, दीपक वाघ, परशराम केदारे, कैलास जाधव, दत्तू जाधव, भिका भंवर, निवृत्ती गुंजाळ, साहेबराव चव्हाण यांच्यासह सर्व मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते

निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवार

अरुण पगार, भीमराव निरभवने, विलास निकम, बाबाजी वाघचौरे, आनंदा संसारे, भरत ठाकरे, सुनील पाचोरकर, उत्तमराव ठोंबरे, दयानंद आहिरे, राजेंद्र देवरे, राजेंद्र गांगुर्डे, माधव पवार, भारत ढगे, भीमराव जेजूरे, गोरक्षनाथ पुरकर, ज्ञानेश्वर जाधव, सागर निकम.

Shirish Kotwal during a discussion with office bearers and workers regarding the election of Agricultural Produce Market Committee.
Nashik News : डॉक्टरवाडी येथील सौरऊर्जा कंपनी सील; प्रकल्पाचे कामकाज थांबविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.