Nashik Accident News : कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी; शेकडो कोंबड्या मृत्युमुखी

Kasara: Vehicles involved in a freak accident involving an Eicher, a small elephant and a pick-up at a ghat.
Kasara: Vehicles involved in a freak accident involving an Eicher, a small elephant and a pick-up at a ghat.esakal
Updated on

Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सोमवार ( ता.५ रोजी ) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

यात आयशर, छोटा हत्ती व दोन पिकअप यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. (Strange accident involving 4 vehicles in Kasara Ghat 2 killed 1 injured Hundreds of chickens died Nashik Accident News)

या भीषण अपघातात इस्तकार इजहर खान ( वय 25 ) मुस्तपा खान ( वय 35 ) यांचा मृत्यु झाला आहे.

तर वजीर खान हा जखमी झाला आहे.अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असुन जखमीला पुढील उपचारासाठी जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिके द्वारे इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kasara: Vehicles involved in a freak accident involving an Eicher, a small elephant and a pick-up at a ghat.
Nashik News : दिंडोरीचा हट्ट तर, नाशिक लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही...

तर दोन्ही पिकअप मधील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडुन रस्त्यावर पडल्या.

कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम घटनस्थळी दाखल झाली असुन अपघातग्रस्त वाहने बाजूला टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Kasara: Vehicles involved in a freak accident involving an Eicher, a small elephant and a pick-up at a ghat.
Pune News: पुण्यात बैलगाडा शर्यतीवेळी दुर्घटना; घटनेत एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()