Success Story: सिन्नरच्या सुहानीची १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड; BCCIच्या सामन्यांमध्ये करणार प्रतिनिधित्व

latest Nashik News: बीसीसीआयच्या टी-२० सामन्यांसाठी मुलींच्या १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात नुकतीच निवड झाली आहे
Success Story nashik Sinner's Suhani selected in Under-19 Maharashtra Cricket Team  BCCI
Success Story nashik Sinner's Suhani selected in Under-19 Maharashtra Cricket Team BCCI sakal
Updated on

Latest Sinnar news: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून खेळवल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यांमध्ये मुलींच्या १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात मूळची सिन्नरकर व सध्या पुण्यात स्थायिक असलेली सुहानी भारत कहांडळ हिची निवड झाली आहे.

अष्टपैलू खेळाडू असलेल्या सुहानीकडे दोन वर्षांपूर्वी अंडर १५ संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती.

*

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.