जिल्हा रुग्णालयाच्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या

sucide
sucideesakal
Updated on

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. माधुरी टोपले असे या परिचारिकेचे नाव असून ती प्रथम वर्षांची विद्यार्थीनि आहे. रात्री तिने होस्टेलच्या रूममध्ये गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सकांसह अधिकारी, सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

sucide
आईने दार उघडताच...दिसला मुलाचा मृतदेह; कौटुंबीक कलहातून एकाची आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.