Tipu Sultan Poster: नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानच्या बॅनरनं खळबळ; पोलिसांचा हस्तक्षेप

फ्लेक्स लावणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Nashik News
Nashik News
Updated on

सिडको : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सध्या नाशिक मधील सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत. अशाच एका बॅनरची शुक्रवारी चर्चा रंगली तसेच त्यामुळं खळबळही निर्माण झाली. परंतू, वेळीच हा बॅनर पोलिसांनी हटवल्यानं परिस्थिती नियंत्रणात आहे. (Tipu Sultan poster in Nashik cidco police intervention and removed it)

Nashik News
Student Beaten by Teacher: पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल

सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सिडकोतील पाटील गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. पण प्रकारामुळं वाद निर्माण होऊ शकतो, हे काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. (Latest Marathi News)

Nashik News
Paper Check: पेपर तपासताना झाल्या प्रचंड चुका! शिक्षकांकडून वसूल केले अडीच कोटी रुपये

त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. यानंतर त्यांनी या घटनेबाबत संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()