Nashik : वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प

Firefighters remove a fallen tree Monsoon Latest News
Firefighters remove a fallen tree Monsoon Latest Newsesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : इंदिरानगरमधील सुदर्शन लॉन्स समोरचे मोठे गुलमोहराचे झाड शुक्रवारी (ता. ८) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) उन्मळून पडले. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. (Traffic jam due to uprooted tree Nashik Monsoon Latest News)

Firefighters remove a fallen tree Monsoon Latest News
निर्जनस्थळी वास्तव्य करणाऱ्या जरीफ बाबाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष?

माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी नाशिक महापालिका, विद्युत विभाग, अग्निशामक दल, इंदिरानगर पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. अधिकारी, कर्मचारी आणि बडोदे यांच्या श्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Firefighters remove a fallen tree Monsoon Latest News
गॅस दरवाढ : नाशिकच्या ग्राहकांना महिन्याला 92 लाखांचा भुर्दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.