नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव- भुसावळ दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे.
जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय कामे केली जाणार असल्याने काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Train Time Table Update Some trains cancelled on 5th, 6th due to work on 4th line Nashik News)
रद्द गाड्या व त्यांचे दिनांक ः ११०२६ पुणे-भुसावळ एक्सप्रेस ५ डिसेंबर, ११०२५ भुसावळ- पुणे ६ डिसेंबर, १११२० भुसावळ- इगतपुरी ५ आणि ६ डिसेंबर, ११११९ इगतपुरी-भुसावळ ५ आणि ६ डिसेंबर, १११२० भुसावळ- इगतपुरी ५ डिसेंबर, ११११४ भुसावळ - देवळाली ५ आणि ६ डिसेंबर, ११११३ देवळाली – भुसावळ ५ आणि ६ डिसेंबर. १९००३ वांद्रे टर्मिनस- भुसावळ ४ आणि ६ डिसेंबर, १९००४ भुसावळ- वांद्रे ४ आणि ६ डिसेंबर, १२११२ अमरावती-मुंबई ५ डिसेंबर, १२१११ मुंबई-अमरावती ६ डिसेंबर,१२१०५ मुंबई-गोंदिया ४ डिसेंबर,१२१०६ गोंदिया-मुंबई ५ डिसेंबर, १११२७ भुसावळ-कटणी ५ आणि ६ डिसेंबर, १११२७ कटणी-भुसावळ ४ आणि ५ डिसेंबर,१२१३६ नागपूर-पुणे ५ डिसेंबर, १२१३५ पुणे-नागपूर ६ डिसेंबर, १२११४ नागपूर - पुणे ४ डिसेंबर, १२१४० नागपूर-मुंबई ५ डिसेंबर,१२१३९ मुंबई-नागपूर ५ डिसेंबर, २२९३७ राजकोट - रीवा ४ डिसेंबर, ०९०७७- नांदूर-भुसावळ ५ आणि ६ डिसेंबर, ०९०७८- भुसावळ-नांदूर ५ आणि ६ डिसेंबर, ०११३९ नागपूर-मडगाव ३ डिसेंबर, ०११४० मडगाव-नागपूर ४ डिसेंबर
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
वळविण्यात आलेल्या रेल्वे
मुंबईला जाणा-या पुढील गाड्या वळविण्यात आल्या आहेत. १२८३४-हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस ४ डिसेंबरला बडनेरा-भुसावळ-कॉर्ड खंडवा-इटारसी-भोपाळ-रतलाम-छायापुरी मार्गे.१९४८४-बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस २ डिसेंबरला अतरसी-संत हिरडारामनगर-रतलाम-छायापुरी मार्गे. १२७१६ अमृतसर-नांदेड ४ आणि ५ डिसेंबरला खांडवा-भुसावळ मार्गे-अकोला-पूर्णा मार्गे. १२६५६ चेन्नई-अहमदाबाद ४ आणि ५ डिसेंबरला बडनेरा-भुसावळ चोरड-खांडवाक-अतरसी-रतलाम-भोपाळ-छायापुरी मार्गे. १९०४६ छपरा-सुरत ही ४ डिसेंबरला इटारसी-भोपाळ-रतलाम-वडोदरा मार्गे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.