Nashik Police Transfer: धुळे पोलिस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; नाशिकच्या माधुरी कांगणे यांची पुण्यात बदली

sanjay barkund and shrikant dhivare
sanjay barkund and shrikant dhivare
Updated on

Nashik Police Transfer : राज्यातील पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या सोमवारी (ता. २०) बदल्या करण्यात आल्या. (Transfer of Superintendent of Police and Additional Superintendent of Police nashik news)

यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत, तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती झाली. दरम्यान, अधीक्षक धिवरे मंगळवारी (ता. २१) पदभार स्वीकारतील.

बदली झालेले अधिकारी असे : विशाल सिंगुरी (विशेष कृती गट, नागपूर- पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), तुषार दोषी (जालना- पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), प्रीतम यावलकर (सायबर, मुंबई- अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), अनुज तारे (गडचिरोली- पोलिस अधीक्षक, वाशिम), नवनीतकुमार कावत (धाराशिव, पोलिस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर), मोक्षदा पाटील (छत्रपती संभाजीनगर, समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, मुंबई).

sanjay barkund and shrikant dhivare
SAKAL Exclusive: बांबूच्या शेतातील पेरूची आंतरपीक बाग! राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा येवल्यात प्रयोग यशस्वी

अशोक बनकर (गोंदिया- पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना), माधुरी केदार-कांगणे (नाशिक ग्रामीण- लोहमार्ग, पुणे), चंद्रकांत गवळी (जळगाव, प्राचार्य, गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक), हिंमत जाधव (सोलापूर ग्रामीण- उपायुक्त, बृहन्मुंबई), शशिकांत सातव- अमरावती ग्रामीण- उपायुक्त, नागपूर शहर), अशोक नखाते (नाशिक, अपर पोलिस अधीक्षक, जळगाव), श्रीनिवास घाडगे (पुणे शहर- नागरी हक्क संरक्षण, नागपूर), कविता नेरकर (अंबाजोगाई- पोलिस अधीक्षक, सायबर मुंबई), दिनेश बारी (पुणे- फोर्स वन, मुंबई), गणेश शिंदे (पुणे- पोलिस उपायुक्त, अमरावती शहर), विक्रम साळी (नाशिक, अपर पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), संभाजी कदम (अमरावती शहर, उपायुक्त पुणे शहर).

sanjay barkund and shrikant dhivare
Nashik News: खासगी प्रवासी वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार भाडेआकारणी करावी : शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.