नाशिक : शासनाच्या निर्देशानुसार उत्तर महाराष्ट्रातील ४२ नायब तहसीलदारांच्या बदल्या महसूल विभागाने केल्या आहेत. बदली झालेले नायब तहसीलदारांची नावे अशी कंसात सुरवातील सद्याचे नंतर बदलीचे ठिकाण : एस.आर. बकरे (सुरगाणा- दिंडोरी संजय गांधी योजना), जे. एस. केदारे (बागलाण- उपविभागीय अधिकारी चांदवड), पी. डी. गोसावी (कोपरगाव (निवडणूक)- नगर निवडणूक तहसीलदार), एस. एस. गायकवाड (निफाड- चांदवड, संजय गांधी योजना), ए. वाय. उगले (श्रीरामपूर- एक वर्षाची मुदतवाढ), पी. बी. मोरे (धान्य वितरण मालेगाव- तहसील कार्यालय नांदगाव), मिनाक्षी बी गोसावी (चांदवड प्रांत- चांदवड तहसील), विशाल सोनवणे (चाळीसगाव- जळगाव- महसूल), प्रकाश बुरुंगळे (येवला- कर्जत जि. नगर), राहूल मुळीक (अक्राणी- पारोळा निवासी नायब तहसीलदार),
अमोल दिलीप पाटील (अक्राणी, निवडणूक- अमळनेर, निवासी नायब तहसीलदार), वाय. एन. तुप्ते (कळवण तहसील- मालेगाव, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय), रामजी राठोड (तळोदा- सामान्य शाखा, नंदुरबार जिल्हाधिकारी), एम. के. भोसेकर (कर्जत- जामखेड जि.नगर रिक्त पदावर), जी. एम. तळेकर (राहुरी- संगमनेर जि. नगर), आर. ए. कांबळे (इगतपुरी- एक वर्षाची मुदतवाढ), पी. के. नेवसे (पाथर्डी- श्रीगोंदा तहसील), एस. डी. मगर (धान्य वितरण नगर- श्रीगोंदा-पारनेर प्रांताधिकारी कार्यालय), शेखर मोरे (नंदुरबार संजय गांधी योजना- अप्पर जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालय), राजेश अमृतकर (अक्कलकुवा- नंदुरबार तहसील कार्यालय), व्ही. बी. गिरी (अकोले,नगर- संगमनेर निवडणूक कार्यालय), आर. एम. गांगुर्डे (कळवण संजय गांधी- कळवण निवासी नायब तहसीलदार), जे. सी. गुंजाळ (श्रीरामपूर निवासी तहसील- श्रीरामपूर तहसील), ए. एम. डमाळे (राहुरी, निवडणूक विभाग- नेवासा, संजय गांधी योजना), एस. आर. पाटील (नगर संजय गांधी योजना- उपविभागीय अधिकारी नगर), डी. जी. जाधव (सिन्नर तहसील कार्यालय- अकोले निवडणूक कार्यालय), एन. जी. वाघ (सिन्नर निवडणूक विभाग- नांदगाव संजय गांधी योजना), एम. टी. गवांदे (निवडणूक १२३ पूर्व- पेठ तहसील कार्यालय), श्रीमती एल.व्ही.कोसोदे-हायलिंगे (जळगाव -जळगाव जिल्हाधिकारी स्वागत कक्ष), डी. एम. भावले (नेवासा निवडणूक- पुरवठा निरीक्षण अधिकारी नगर), सविता पठारे (निवडणूक १२४- निवडणूक १२३, मतदार संघ), बी. एम. हांडोरे (निवडणूक येवला- मालेगाव तहसील कार्यालय), डी. एस. भालेराव (निवडणूक चाळीसगाव- एरंडोल संजय गांधी योजना), पी. डी. मोरे (कर्जत निवडणूक शाखा- कर्जत संजय गांधी योजना), अंगद आसटकर (साक्री तहसील- भुसावळ तहसील कार्यालय), राहूल वाघ (अक्कलकुवा नंदुरबार- तहसील जळगाव), मयूर बेरड (महसूल शेवगाव- एक वर्षाचा मुदतवाढ), नागनाथ लांडगे (जामखेड तहसील- अमळनेर तहसील), प्रिती लुटे (जळगाव- उपविभागीय कार्यालय भुसावळ), एस.बी.कदम (संगमनेर तहसील- पारनेर तहसील), गणेश आढारी (तहसील शिरपूर -पारनेर तहसील), एन. ई. राजपूत(धुळे तहसील- धुळे तहसील).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.