Unseasonal Rain : आज पुन्हा डांगसौंदाणे परिसराला पावसाने व गारांनी झोडपले. 10 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच गावाला अतिवृष्टी व भयंकर अशा गारपिटीने झोडपले होते. कांदे, टमाटे, मिरची व इतर सर्व पिकांना मोठा झटका बसला व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. (Unseasonal Rain Heavy rain hail again in Dang Saundane area nashik news)
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
आज शनिवारी पुन्हा संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली व अर्धा तास गारपीट झाली. या गारपिटीमुळे उरलेसुरले शेतातील पिके ही उध्वस्त झाले. पूर्ण गावात खूप नाराजी पसरली अन् होत्याचे नव्हते झाले.
आता शेतकरी वर्ग सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून याचना करत आहेत. सरकार मायबाप आता शेतकऱ्यांना या संकटातून सावरावे अशी, अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.