Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाने बळीराजा धास्तावला! भात पीक वाचविवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

Farmer family struggling to save rice crop from unseasonal rains in Igatpuri taluka on Thursday.
Farmer family struggling to save rice crop from unseasonal rains in Igatpuri taluka on Thursday.esakal
Updated on

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात गुरुवारी (ता. ९) अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. काही भागांतील भात पिकातून अद्याप पाणी ओसरलेले नाही.

सर्वत्र भात पिके सोंगणीवर आली असून, काही ठिकाणी पिकांवर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. (Unseasonal rain scares farmers Farmers exercise to save rice crop nashik)

Farmer family struggling to save rice crop from unseasonal rains in Igatpuri taluka on Thursday.
Nashik Water Crisis: जिल्हा टंचाई कृती आराखडा 10 कोटीने वाढणार!

त्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात भात सोंगून ठेवला आहे. पावसापासून भात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.

तालुक्यात काद्यांचे फारसे पिक घेतले जात नसले, तरी काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली आहेत. खरिपातील पिकांची काही शेतकऱ्यांनी कापणी केली होती. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची धावपळ झाली.

Farmer family struggling to save rice crop from unseasonal rains in Igatpuri taluka on Thursday.
Nashik Water Crisis: येवल्याच्या भाळी पुन्हा दुष्काळ! 8 वर्षांतील सर्वांत कमी पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()