Winter Healthy Foods: हिवाळ्यात चिक्की खाणे ठरते आरोग्यादायी

chikki benefits in Marathi
chikki benefits in Marathi esakal
Updated on

Chikki Benefits : जसजसा हिवाळा वाढतो तशी तशी थंडीपासून शरीरात एनर्जी वाढविण्यासाठी विविध उपाय नागरिक करतात. नुकतीच मकर संक्रात झाली असली तरी त्यातील तिळाचे लाडू हा त्यातीलच प्रकार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे.

अर्थात त्याला मकर संक्रात हे निमित्त दिले असले तरी त्यालाही काही शास्रीय आधार पण आहे. यात ज्या प्रमाणे मेथीचे लाडू, डिंक लाडू, गुळाची-शेंगदाणा चिक्की, तिळाची चिक्की असे एनर्जी डोस कुणी घरी बनविताना तर दुकानातून घेतांना दिसत आहे.

chikki benefits in Marathi
Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

हिवाळ्यातील चांगली एनर्जी देणारा सर्वाधिक आवडीचा व सहज बनविता येणारा पदार्थ म्हणून शेंगदाणा व गुळाच्या माध्यमातून बनविण्यात आलेली शेंगदाणा चिक्की होय.

आहारतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने शेंगदाणा चिक्की व तिळाची रेवडी खाल्याने शरीरातील कोलेस्टोरोल कामी होऊन स्कीन चकाकते, मधुमेह नियंत्रित राहून हृदयाशी निगडीत समस्या सुद्धा दूर होण्यासाठी चिक्की व रेवडीच्या सेवनाने होते.

चिक्कीत असलेल्या मोनेअनसच्युरेटेड फॉन्टी एसिड हृदयाची काळजी घेते. जेव्हा वयोमानानुसार मेंदू कमजोर होऊ लागते तेव्हा चिक्कीतील गुणधर्म याच्याशीही लढा देण्यास मदत करतात.

थंडीत चिक्कीच्या सेवनाने शरीरातील थंडी कामी होऊन आरोग्यावर अनेक सकारात्मक फायदे होतात.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

chikki benefits in Marathi
Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

वेगवेगळी नावे :- चिक्की फक्त आपल्या महारास्ट्र मध्ये बनते असे नाही तर जवळ पास संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने प्रशिद्ध असली तरी चिक्कीला बिहार व उत्तर प्रदेशात लय्यापट्टी, सिंध प्रदेशात लयी किंवा लाई तर तेलंगणा आणि आंधप्रदेशात पल्लीपत्ती, दिल्ली आणि पंजाबमध्ये गुडदाणी नावाने ओळखली जाते.

"झिंक व म्याग्नेशियम हे दोन्ही घटक शेंगदाणा चिक्की मधूमोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. हिवाळ्यात तर चिक्की आरोग्यासाठी उत्तम लाभ मिळवून देणारी देन आहे."

डॉ. विलास देशमुख आहार तज्ञ

chikki benefits in Marathi
Jalgaon News : त्या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()